{
  "village_code": "273000070372980000",
  "village_name": "महाळुंग",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 15975,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:26:26Z",
  "surveys": [
    "311"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.मु.नं.306/2023\nआदेश दिनांक : 20/06/2026\nतहसिल कार्यालय माळशिरस यांचेकडील क्रमांक-हक्कनोंदणी/कोर्ट हुकुमनामा/एसआर/411/2026 दि.29/07/2026 रोजीचे पत्र व माळशिरस येथील मे.सि.ज.ज्यु.डी यांचे कोर्टातील रे.मु.नं.306/2023 दि.20/06/2026 अन्वये\nवादी-\nज्ञानेश्वर निवृत्ती पाटील\nप्रतिवादी-\n1.निवृत्ती कृष्णात पाटील 2.जयश्री निवृत्ती पाटील 3.लक्ष्मी निवृत्ती पाटील लग्नानंतरचे नाव-लक्ष्मी कैलास पिसाळ देशमुख 4.योगिनी निवृत्ती पाटील लग्नानंतरचे नाव-योगिनी नवनाथ जाधव\nयांचेमध्ये दावा मिळकत जमिन वाटपाबाबतचा तडजोड पुरसीस प्रमाणे हुकुमनामा झाला त्याचा तपशिल खालीलप्रमाणे-\n1) गट नंबर 311 क्षेत्र 6.24 हे.आर आकार 9.90 रु.पै यापैकी प्रतिवादी नं.1 यांचे नावे असणारे 1.70 हे.आर आकार 2.50 रु.पै हे संपूर्ण क्षेत्र यातील प्रतिवादी नं.1 - निवृत्ती कृष्णात पाटील यांना वाटपाने देण्यात आले आहे.\n2) यातील प्रतिवादी नं.2 ते 4 यांनी दावा मिळकतीमधील त्यांचा असणारा हक्क स्वखुषीने सोडून दिलेला आहे.\nअर्ज कोर्ट हुकुमनाम्याप्रमाणे नोंद.",
  "talathi": "नेहाल बाबासो जाधव"
}
