{
  "village_code": "273000070372980000",
  "village_name": "महाळुंग",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 15976,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:26:26Z",
  "surveys": [
    "282/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : चंद्रशेखर आगाशे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.श्रीपुर\nगहाणखत लिहुन देणार : बाळासाहेब गोपाळ सुर्वे रा. महाळुंग यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5550-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 282/1 क्षेत्र 0.5910 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब गोपाळ सुर्वे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नेहाल बाबासो जाधव"
}
