{
  "village_code": "273000070373000000",
  "village_name": "उंबरे (वेळापूर)",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5959,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:52:17Z",
  "surveys": [
    "326/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा श्रीपूर\nलिहून घेणार : मुक्ताबाई सुखदेव चव्हाण\nयांनी सर्व्हे क्रमांक : 326/1/अ तपशिल : दिनांक 07/05/2018 रोजी विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा श्रीपुर चा मुक्ताबाई सुखदेव चव्हाण यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 4219\nदिनांक 30/07/2020 रोजी विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा श्रीपूर चा मुक्ताबाई सुखदेव चव्हाण ,सुखदेव शंकर चव्हाण , यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 4492\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा श्रीपूर यांचेकडील पत्र जावक क्र.64/2026-27 दि.21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नेहाल बाबासो जाधव"
}
