{
  "village_code": "273000070373010000",
  "village_name": "कोंढारपट्टा",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2127,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:57:01Z",
  "surveys": [
    "45/1",
    "61/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय.सी.आय.सी.आय बँक लि. शाखा श्रीपुर\nगहाणखत लिहुन देणार : अजय अनिल भोसले ,उज्वला अनिल भोसले रा. कोंढारपट्टा यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5797-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2520000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45/1, 61/1 क्षेत्र 1.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजय अनिल भोसले ,उज्वला अनिल भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2520000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार- पवन अनिल भोसले (खाता क्रमांक :- 2716) ,",
  "talathi": "सुदर्शन महादेव क्षिरसागर"
}
