{
  "village_code": "273000070373020000",
  "village_name": "नेवरे",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6494,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:16:38Z",
  "surveys": [
    "142/2/ब/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nफेरफार क्रमांक ६४६६ अन्वये सदर गटावर सुशिला मुरलीधर पाटील यांची वारस नोंद घेण्यात आलेली होती त्यामध्ये त्यांचे असणारे वारस अरुण मुरलीधर पाटील , मारुती मुरलीधर पाटील , चंद्रकांत मुरलीधर पाटील हे मयत असल्यामुळे त्यांची नावे कमी करण्यात आलेली होती , ती नावे ७/१२ वरून कमी होणे अपेक्षित होते परंतु त्यांची ७/१२ वरून कमी झाली नाहीत ती नावे ७/१२ वरून कमी केली व अनिता अरुण पाटील ऐवजी अनिता अरुण यादव अशी कागदपत्रांप्रमाणे नावात दुरुस्ती केली असे .",
  "talathi": "सुदर्शन महादेव क्षिरसागर"
}
