{
  "village_code": "273000070373030000",
  "village_name": "बोरगाव",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4025,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:58:21Z",
  "surveys": [
    "319/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026लिहुन देणार:-\nदिलीप गणपत शिरसट रा. बोरगाव(खाता क्रमांक3047) यांचे गट/सर्व्हे क्रमांक319/1/ब, बिगरशेती क्षेत्र 2.7900 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.7900 आर.चौ.मी हे त्यांनी\n( वागणूक पूर्व व उत्तर दिशेने करण्याचे हक्कासह यामधील प्लॉट नं २२ क्षेत्रफळ ९३.०० चौ.मी. यांसी लांबी पुर्व - पश्चिम ३३ फुट ६ इंच , रुंदी दक्षिण - उत्तर ३० फुट, यामधील प्लॉट नं २३ क्षेत्रफळ ९३.०० चौ.मी. यांसी लांबी पुर्व - पश्चिम ३३ फुट ६ इंच , रुंदी दक्षिण - उत्तर ३० फुट, यामधील प्लॉट नं २४ क्षेत्रफळ ९३.०० चौ.मी. यांसी लांबी पुर्व - पश्चिम ३३ फुट ६ इंच , रुंदी दक्षिण - उत्तर ३० फुट .. सदर तिन्ही प्लॉट एकास एक लागून आहेत. )\nलिहुन घेणार :\nमहेश पोपट इंदलकर , (खाता क्रमांक :-4145)गट/सर्व्हे क्रमांक 319/1/ब बिगरशेती क्षेत्र 2.7900 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक अकलुज जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5565 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 340000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "श्वेता शहाजी साखळकर"
}
