{
  "village_code": "273000070373030000",
  "village_name": "बोरगाव",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4027,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:24:49Z",
  "surveys": [
    "610"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र अ-4-कावि-905-96\nआदेश दिनांक : 17/07/1996\nमा.तहसिलदारसो माळशिरस यांचेकडील क्र शेती महामंडळ/कावि/122/2026 दिनांक 27/07/2026 व उपविभागीय\nअधिकारी पंढरपुर विभाग पंढरपुर यांचेकडील क्र अ-4-कावि-905-96 दिनांक 17/07/1996 अन्वये\nमौजे बोरगाव येथील जमीन गट नं 610 चे कब्जेदार सदरी महामंडळाच्य़ा नावे असलेले क्षेत्र 0.36 हे आर कमी करुन त्याठिकाणी मधुकर रावजी खटके मयत वारस 1) पांडुरंग मधुकर खटके,पोपट मधुकर खटके व अभिजीत बाळासाहेब\nखटके यांची नावे व क्षेत्र 0.36 हे आर दाखल केले असे.(आदेशावरुन नोंद).",
  "talathi": "श्वेता शहाजी साखळकर"
}
