{
  "village_code": "273000070373040000",
  "village_name": "माळेवाडी (बोरगांव)",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1063,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:32:59Z",
  "surveys": [
    "159",
    "160",
    "161"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.हक्कनोंद/एस आर/394/2026\nआदेश दिनांक : 21/09/2026\nमा.तहसिलदार सो माळशिरस यांचेकडील आदेश क्रमांक क्र.हक्कनोंद/एस आर/394/2026 दिनांक-21/09/2026\nअन्वये मौजे माळेवाडी बोरगाव येथील खातेदार श्री.नितीन गोविंद पिसे व इतर यांचे मौजे माळेवाडी बोरगाव येथील\nजमीन गट नं 159,160 व 161 चे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे वाटप करणेत आले\nअसे त्याचा तपशील खालील प्रमाणे असे.\nअ.नं - नाव - गट नं - क्षेत्र हे आर -पोटखराब -आकार - दिशा\n1) रुपाली नितीन पिसे -159 -0.67 -0.05 -0.75 -संपुर्ण\n2) रुपाली नितीन पिसे -160 -0.56 -0.05 -0.65 -संपुर्ण\n3) रुपाली नितीन पिसे -161 -0.49 -0.05 -0.55 -संपुर्ण\nवरील प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे वाटप केले असे.(आदेशावरुन नोंद).",
  "talathi": "श्वेता शहाजी साखळकर"
}
