{
  "village_code": "273000070373040000",
  "village_name": "माळेवाडी (बोरगांव)",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1065,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:32:59Z",
  "surveys": [
    "323",
    "375"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nकर्मयोगी एस आर परिचारक मल्टी स्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि.पंढरपुर यांचेकडील जावक क्र 147/2026/2027 दिनांक 15/09/2026 अन्वये मौजे माळेवाडी बोरगाव येथील खातेदार आनंद रविंद्र पाटील,शैलेश संजयकुमार पाटील यांचे जमीन गट नं 375,323 चे इतर हक्कात -\nकर्मयोगी एस आर परिचारक मल्टी स्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि.पंढरपुर यांचा आनंद रविंद्र पाटील,शैलेश संजयकुमार पाटील यांचे हिश्याकरीता मनाई हुकुमाची नोंद घेतली असे.",
  "talathi": "श्वेता शहाजी साखळकर"
}
