{
  "village_code": "273000070373060000",
  "village_name": "विठ्ठलवाडी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2130,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:42:24Z",
  "surveys": [
    "22/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार – खरेदी\nलिहुन घेणार- सर्जेराव निवृत्ती घोरपडे\nलिहून देणार- 1.नितीन बापूसो कचरे 2.भालचंद्र आप्पासो कचरे 3.दशरथ चांगदेव कचरे 4.रामचंद्र चांगदेव कचरे 5. सोमनाथ चांगदेव कचरे\nमौजे विठ्ठलवाडी ता.माळशिरस जि.सोलापूर येथील जमीन गट नंबर 22/3 यापैकी याच गटातील विहीरपड क्षेत्रातील चालू पाण्याची समाईक विहीरीतील फेरफार नं.393 व फेरफार नं.1076 अन्वये आमचा असणारा पाळीप्रमाणे पाणी घेण्याचा संपूर्ण हिस्सा, सदर विहीरीवर जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे हक्कासह याबाबत दुय्यम निंबधक अकलुज जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4090-2026 दिनांक 28/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00 घेऊन खरेदी दिला.सबब खरेदी घेणा-याचे नाव इतर हक्कांत दाखल केले.\n(सूची क्र.2 व खरेदी दस्तावरुन नोंद.)",
  "talathi": "अजय संजय टकले"
}
