{
  "village_code": "273000070373070000",
  "village_name": "जांबूड",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6783,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:04:23Z",
  "surveys": [
    "144/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा श्रीपूर , अकलुज\nलिहून देणार : नितीन शंकर कांबळे रा. जांबूड यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 67 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 69000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 144/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा श्रीपूर यांचेकडील पत्र क्रमांक 21102026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 69000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महालिंग बंडू जमदाडे"
}
