{
  "village_code": "273000070373080000",
  "village_name": "खळवे",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4825,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:58:47Z",
  "surveys": [
    "100/1/अ",
    "95/2/अ/1/अ",
    "95/2/अ/1/ब",
    "95/2/अ/2/अ",
    "97/1/अ",
    "99"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.मु.नं.366/2026\nआदेश दिनांक : 13/05/2026\nतहसिल कार्यालय माळशिरस यांचेकडील क्रमांक-हक्कनोंदणी/कोर्ट हुकुमनामा/एसआर/440/2026 दि.31/07/2026 रोजीचे पत्र व माळशिरस येथील मे.सि.ज.ज्यु.डी यांचे कोर्टातील रे.मु.नं.366/2026 दि.13/05/2026 अन्वये\nवादी-\nपरमेश्वर हरीराम ननवरे\nप्रतिवादी-\n1.हरीराम तुळशिराम ननवरे 2.द्वारकाबाई हरीराम ननवरे 3.तानाजी हरीराम ननवरे 4.हणमंत हरीराम ननवरे 5.मालन मारुती राक्षे 6.फुलन मारुती रसाळ\nयांचेमध्ये दावा मिळकत जमिन वाटपाबाबतचा तडजोड पुरसीस प्रमाणे हुकुमनामा झाला त्याचा तपशिल खालीलप्रमाणे-\n1) गट नं.99 क्षेत्र 0.86 हे.आर आकार 1.70 रु.पै यापैकी पश्चिमेकडील 0.34 हे.आर क्षेत्र यातील वादी - परमेश्वर हरीराम ननवरे यांना वाटपाने देण्यात आले आहे व पुर्वेकडील 0.52 हे.आर क्षेत्र यातील प्रतिवादी नं.4- हणमंत हरीराम ननवरे यांना वाटपाने देण्यात आले आहे.\n2) गट नं.100/1/अ क्षेत्र 0.91 हे.आर आकार 1.60 रु.पै यापैकी पूर्व-पश्चिम सरकारी रस्त्याच्या दक्षिणेकडील 0.31 हे.आर क्षेत्र यातील वादी - परमेश्वर हरीराम ननवरे यांना वाटपाने देण्यात आले आहे तसेच सरकारी रस्त्याचे उत्तरेकडील पूर्व-पश्चिम चालीचे 0.10 हे.आर क्षेत्र यातील वादी - परमेश्वर हरीराम ननवरे यांना वाटपाने देण्यात आले आहे तसेच यापैकी वादी- परमेश्वर हरीराम ननवरे यांचे 0.10 हे.आर क्षेत्राचे उत्तरेकडील 0.30 हे.आर क्षेत्र प्रतिवादी नं.4- हणमंत हरीराम ननवरे यांना वाटपाने देण्यात आले आहे. सदर प्रतिवादी नं.4- हणमंत हरीराम ननवरे चे क्षेत्रालगत उत्तरेस 0.20 हे.आर क्षेत्र यातील वादी - परमेश्वर हरीराम ननवरे यांना वाटपाने देण्यात आले आहे. सदर क्षेत्राचे पूर्व बाजूने दक्षिण-उत्तर चालीचा 12 फुट रुंदीचा रस्ता पुढे उत्तरेकडील गट नं.99 मध्ये जाणे-येणेसाठी वादी व प्रतिवादी नं.4 यांचेमध्ये समाईकात ठेवलेला आहे. त्याचा वापर वादी व प्रतिवादी नं.4 यांनी समाईकात वापरणेचा आहे.\n3) गट नं.97/1/अ क्षेत्र 0.22 हे.आर आकार 0.25 रु.पै हे संपूर्ण क्षेत्र यातील प्रतिवादी नं.4- हणमंत हरीराम ननवरे यांना वाटपाने देण्यात आले आहे.\n4) गट नं.95/2/अ/1/अ क्षेत्र 0.21 हे.आर आकार 0.20 रु.पै हे संपूर्ण क्षेत्र यातील प्रतिवादी नं.3- तानाजी हरीराम ननवरे यांना वाटपाने देण्यात आले आहे.\n5) गट नं.95/2/अ/1/अ क्षेत्र 0.20 हे.आर आकार 0.25 रु.पै हे संपूर्ण क्षेत्र यातील प्रतिवादी नं.3- तानाजी हरीराम ननवरे यांना वाटपाने देण्यात आले आहे.\n6) गट नं.95/2/अ/1/ब क्षेत्र 0.25 हे.आर पो.ख 0.04 हे.आर आकार 0.30 रु.पै हे संपूर्ण क्षेत्र यातील प्रतिवादी नं.3- तानाजी हरीराम ननवरे यांना वाटपाने देण्यात आले आहे.\n7) यातील प्रतिवादी नं.1, 2, 5 व 6 हिने दावा मिळकतीमधील त्यांचा असणारा हक्क स्वखुषीने सोडून दिलेला आहे.\nअर्ज कोर्ट हुकुमनाम्याप्रमाणे नोंद.",
  "talathi": "अजय संजय टकले"
}
