{
  "village_code": "273000070373120000",
  "village_name": "वेळापूर",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 17769,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:42:39Z",
  "surveys": [
    "58/1/ब/2",
    "586/2/क/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इंडियन ओवरसीज बँक शाखा अकलूज\nगहाणखत लिहुन देणार : अमर राजकुमार क्षीरसागर रा. वेळापूर यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5506-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 316000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 58/1/ब/2, 586/2/क/3 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमर राजकुमार क्षीरसागर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 316000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सावता श्रीकृष्ण गोरे"
}
