{
  "village_code": "273000070373120000",
  "village_name": "वेळापूर",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 17795,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:42:39Z",
  "surveys": [
    "704/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा वेळापुर.\nलिहून देणार : अकुंश भानुदास चव्हाण ,जयदिप रमेश चव्हाण व विशाल रमेश चव्हाण रा. वेळापूर यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 704/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा शाखा वेळापुर यांचेकडील पत्र क्रमांक 05/1701 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सावता श्रीकृष्ण गोरे"
}
