{
  "village_code": "273000070373120000",
  "village_name": "वेळापूर",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 17799,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:42:39Z",
  "surveys": [
    "1213/1214/1/प/13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहून घेणार : पलुस सहकारी बँक लि. पलुस शाखा अकलुज.\nलिहून देणार : अरुणा राजेंद्र देवकाते व सतिश नागनाथ हांडे रा. वेळापूर यांनी रक्कम रुपये 15000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1213/1214/1/प/13 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक पलुस सहकारी बँक लि. पलुस शाखा अकलुज यांचेकडील पत्र क्रमांक 12/171 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(बँक पत्रावरुन नोंद)",
  "talathi": "सावता श्रीकृष्ण गोरे"
}
