{
  "village_code": "273000070373120000",
  "village_name": "वेळापूर",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 17813,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:42:39Z",
  "surveys": [
    "543/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आनंदमुर्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित,वेळापूर ता.माळशिरस जि.सोलापूर तर्फे श्री. अमजद ईलाही शेख\nगहाणखत लिहुन देणार : उर्मिला रघुनाथ खोरे रा. वेळापूर यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5713-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 543/1 क्षेत्र 1.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उर्मिला रघुनाथ खोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार- यशवंत रघुनाथ खोरे इनामदार - (खाता क्रमांक :- 245) ,",
  "talathi": "सावता श्रीकृष्ण गोरे"
}
