{
  "village_code": "273000070373120000",
  "village_name": "वेळापूर",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 17817,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:42:39Z",
  "surveys": [
    "1203/2/अ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\n1) दुय्यम निंबधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5007/2026 दिनांक 10/09/2026 रोजी र रु 700000/- देवून\nखरेदी देणार-1) राजु धोंडीराम शिंदे 2) किरण ताराचंद ननवरे यांनी\nखरेदी घेणार-रेश्मा माणिकराज जाधव यांना\nमौजे वेळापुर येथील जमीन गट नं 1203/2/अ/2 क्षेत्र 40.0000 आर चौमी यामध्ये आर के डेव्हलपर्स या\nफार्मने ज्ञानवीरा कॉम्प्लेक्स या नावाने इमारत बांधलेली असुन या इमारतीमध्ये कमर्शियल गाळे व\nरेसिडेन्सीअल प्रोजेक्ट असुन त्यापैकी अप्पर ग्राऊंड फ्लोअर गाळा नं 2 यासी कारपेट क्षेत्र 22.18 चौमी\nकायम खुष खरेदी दिले.यासी लांबी 7.65 चौमी,यासी रुंदी 2.90 चौमी ,यासी वागणुक पश्चिम दिशेने\n,यासी ग्रामपंचायत मिळकत क्र 6705 असे.(सुची क्रमांक दोनवरुन नोंद).\n2) दुय्यम निंबधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5008/2026 दिनांक 10/09/2026 रोजी र रु 700000/- देवून\nखरेदी देणार-1) राजु धोंडीराम शिंदे 2) किरण ताराचंद ननवरे यांनी\nखरेदी घेणार-तानाजी शिवाजी माने देशमुख यांना\nमौजे वेळापुर येथील जमीन गट नं 1203/2/अ/2 क्षेत्र 40.0000 आर चौमी यामध्ये आर के डेव्हलपर्स या\nफार्मने ज्ञानवीरा कॉम्प्लेक्स या नावाने इमारत बांधलेली असुन या इमारतीमध्ये कमर्शियल गाळे व\nरेसिडेन्सीअल प्रोजेक्ट असुन त्यापैकी अप्पर ग्राऊंड फ्लोअर गाळा नं 1 यासी कारपेट क्षेत्र 22.18 चौमी\nकायम खुष खरेदी दिले.यासी लांबी 7.65 चौमी,यासी रुंदी 2.90 चौमी ,यासी वागणुक पश्चिम दिशेने\n,यासी ग्रामपंचायत मिळकत क्र 6704 असे.(सुची क्रमांक दोनवरुन नोंद).",
  "talathi": "सावता श्रीकृष्ण गोरे"
}
