{
  "village_code": "273000070373120000",
  "village_name": "वेळापूर",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 17819,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:42:39Z",
  "surveys": [
    "227/2",
    "231/2",
    "267",
    "268/1/अ",
    "268/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार मुक्ताबाई तुकाराम देशमुख यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मुक्ताबाई तुकाराम देसाई (देशमुख) ऐवजी मुक्ताबाई तुकाराम देशमुख असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार माळशिरस यांच्याकडील आदेश क्रमांक क्र./ह नो/राजपत्र नाव बदल/कावि/54 /2026 दि. 08/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 20/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- 2685559 अन्वये मुक्ताबाई तुकाराम देसाई (देशमुख) ऐवजी मुक्ताबाई तुकाराम देशमुख असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "सावता श्रीकृष्ण गोरे"
}
