{
  "village_code": "273000070373140000",
  "village_name": "निमगाव",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 12464,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:15:38Z",
  "surveys": [
    "492/3/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:- हणुमंत किसन वाघमोडे रा. निमगाव(खाता क्रमांक2250) यांचे गट/सर्व्हे क्रमांक492/3/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य पुर्व उत्तर बाजुस 0 हे28 आर व पो.ख 0 हे 02 आर सोडुन बाकी माझे हिश्याची संपु्र्ण जमिन क्षेत्र 0.9000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार : पार्वती चंद्रकांत वळकुंडे , (खाता क्रमांक :-9451)गट/सर्व्हे क्रमांक 492/3/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.9000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक माळशिरस जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3605 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1152000 घेऊन 2) याच गटातील तीन बोअर त्यावरील इ.मो व पाईपलाईन यात पाळीप्रमाणे पाणी घेणेचा 3/4 हिस्सा खरेदी दिला.व मला 1/4 हिस्सा शिल्लक ठेवला आहे.सदर बोअरवर व जमीनीत जाणेयेणेचे समाईक रस्ता वहिवाटीचे हक्कासह खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राजू मार्कंडी कोगुरवार"
}
