{
  "village_code": "273000070373140000",
  "village_name": "निमगाव",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 12467,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:15:38Z",
  "surveys": [
    "1124",
    "1129",
    "1139",
    "1154"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लि. शाखा संग्रामनगर अकलूज\nगहाणखत लिहुन देणार : चांगदेव साहेबराव जाधव ,तानाजी चांगदेव जाधव ,मनोज तानाजी जाधव रा. निमगाव यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5690-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 868183.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1124, 1129, 1139, 1154 क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चांगदेव साहेबराव जाधव ,तानाजी चांगदेव जाधव ,मनोज तानाजी जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 868183.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजू मार्कंडी कोगुरवार"
}
