{
  "village_code": "273000070373140000",
  "village_name": "निमगाव",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 12468,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:15:38Z",
  "surveys": [
    "457/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:- चंद्रकांत ज्ञानदेव वळकुंडे रा. निमगाव(खाता क्रमांक7536) यांचे गट/सर्व्हे क्रमांक457/7, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य पुर्वेची दक्षिण उत्तर चालीची म्हणजे मधली क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार : महादेव धोंडिबा काळे , (खाता क्रमांक :-9455)गट/सर्व्हे क्रमांक 457/7 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक माळशिरस जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3638 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 585000 घेऊन याच गटातील चालु पाण्याचे बोअर व इ मो व पाईपलाईन यात क्षेत्राप्रमाणे पाणी घेणेचे हक्कासह.सदर बोअऱ व क्षेत्रात जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे व पाटपाण्याचे हक्कासह खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राजू मार्कंडी कोगुरवार"
}
