{
  "village_code": "273000070373150000",
  "village_name": "मळोली",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 9487,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:26:11Z",
  "surveys": [
    "241/6/ड/2/अ",
    "254/1/अ/3/ब",
    "254/2/अ/3/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.मु.नं.766/2025\nआदेश दिनांक : 02/03/2026\nतहसिल कार्यालय माळशिरस यांचेकडील क्रमांक-हक्कनोंदणी/कोर्ट हुकुमनामा/एसआर/430/2026 दि.30/07/2026 रोजीचे पत्र व माळशिरस येथील मे.सि.ज.ज्यु.डी यांचे कोर्टातील रे.मु.नं.766/2025 दि.02/03/2026 अन्वये\nवादी-\nधर्मराज रामचंद्र निंबाळकर\nप्रतिवादी-\n1.शांताबाई रामचंद्र निंबाळकर 2.विजय रामचंद्र निंबाळकर 3.सुनंता तानाजी सावंत 4.बाळूताई माणिकराव कदम\nयांचेमध्ये दावा मिळकत जमिन वाटपाबाबतचा तडजोड पुरसीस प्रमाणे हुकुमनामा झाला त्याचा तपशिल खालीलप्रमाणे-\n1) गट नं.254/2/अ/3/ब क्षेत्र 0.98 हे.आर पो.ख 0.52 हे.आर आकार 0.15 रु.पै हे संपूर्ण क्षेत्र यातील वादी - धर्मराज रामचंद्र निंबाळकर यांना वाटपाने देण्यात आले आहे.\n2) गट नं.254/6/ड/2/अ पैकी दक्षिणेकडील क्षेत्र 0.10 हे.आर आकार 0.05 रु.पै हे क्षेत्र यातील वादी - धर्मराज रामचंद्र निंबाळकर यांना वाटपाने देण्यात आले आहे तसेच उत्तरेकडील क्षेत्र 0.10 हे.आर हे क्षेत्र यातील प्रतिवादी नं.2 - विजय रामचंद्र निंबाळकर यांना वाटपाने देण्यात आले आहे.\n3) गट नं.254/1/अ/3/ब पैकी पश्चिमेकडील क्षेत्र 0.10 हे.आर आकार 0.05 रु.पै हे क्षेत्र यातील वादी - धर्मराज रामचंद्र निंबाळकर यांना वाटपाने देण्यात आले आहे तसेच पुर्वेकडील क्षेत्र 1.03 हे.आर पो.ख 0.53 हे.आर आकार 0.15 रु.पै हे क्षेत्र यातील प्रतिवादी नं.2 - विजय रामचंद्र निंबाळकर यांना वाटपाने देण्यात आले आहे.\nगट नं.254/1/अ/3/ब मधील दिलेल्या उत्तर-दक्षिण 0.10 हे.आर क्षेत्राचे पश्चिमेस कॅनॉल चा पाट आहे व सदर कॅनॉलचे पश्चिमेस रस्ता आहे. सदर रस्त्याने जाणे-येणेसाठी व कॅनॉल चे पाणी घेण्यासाठी वादी-धर्मराज यांचे 10 आर क्षेत्रातून दक्षिणेकडून पूर्व-पश्चिम 15 फुट रुंदीचा रस्ता (रस्ता व कॅनॉल पाट मिळून) ठेवलेला आहे.\n4) यातील प्रतिवादी नं.1, 3 व 4 यांनी दावा मिळकतीमधील त्यांचा असणारा हक्क स्वखुषीने सोडून दिलेला आहे.\nअर्ज कोर्ट हुकुमनाम्याप्रमाणे नोंद.",
  "talathi": "निलकंठ सतिश हजारे"
}
