{
  "village_code": "273000070373220000",
  "village_name": "चांदापुरी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3558,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:02:50Z",
  "surveys": [
    "279/2/ब/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026मा. तहसिलदारसो माळशिरस यांचेकडील क्र हक्कनोंद/ को हु/ एस आर/ 382/2026 दिनांक 15/07/2026 प्रमाणे व\nमाळशिरस येथील मे सिव्हील जज्ज ज्यु. डी. यांचे कोर्टातील रे मु नं 129/2026 नुसार\nवादी - रणजित मुगुटराव पुकळे\nप्रतीवादी - मुगुटराव हणमंत पुकळे वगैरे 5\nयांनी आपसात खालीलप्रमाणे वाटप करुन घेतले असे त्याचा तपशिल खालीलप्रमाणे.\n1) ग नं 279/2/ब/2 क्षेत्र 1.80 हे आर, आकार 0.30 पैसे - संपूर्ण - रणजित मुगुटराव पुकळे,संतोष मुगुटराव पुकळे\nयातील प्रतीवादी नं 1, प्रतीवादी नं 2, प्रतीवादी नं 3, प्रतीवादी नं 4 यांनी त्यांचा दावा मिळकतीत असणारा संपुर्ण हक्क व हिस्सा पुर्वीच\nस्वखुशीने सोडुन दिलेला आहे.\nकोर्ट हुकुमनामा वरुन नोंद",
  "talathi": "सचिन दत्तात्रय पाटील"
}
