{
  "village_code": "273000070373230000",
  "village_name": "कुसमोड",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5307,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:55:44Z",
  "surveys": [
    "295/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nसचिन सुरेश मदने रा. कुसमोड(खाता क्रमांक2110) यांचे गट/सर्व्हे क्रमांक295/2/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरोहन राजेंद्र नारनवर , (खाता क्रमांक :-2529)गट/सर्व्हे क्रमांक 295/2/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयापैकी खरेदी देणार यांचे 0.38 हे आर क्षेत्र आहे त्यापैकी पश्चिमेचे क्षेत्र 0.20 हे आर खरेदी दिले.जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे व पाटपाण्याचे हक्कासह.\nशिल्लक राहिलेल्या क्षेत्रातुन उत्तर बांधाने पुर्व पश्चिम चालीचा 10 फुट रुंदीचा रस्ता खरेदी दिलेल्या क्षेत्रात जाणेयेणेसाठी पुढे कुसमोड-निमगाव रस्त्यास मिळणाऱ्या रस्त्याचे समाईक वहिवाटीचे हक्कासह.याच गटातील विहीरीत क्षेत्राप्रमाणे पाळीप्रमाणे पाणी घेण्याचे हिश्यांचे हक्कासह.सदर विहीरीवर जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे हक्कासह.\nयांना दुय्यम निंबधक अकलुज जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3535 दिनांक 13/08/2024 प्रमाणे रक्कम रुपये 250000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश शामराव भानवसे"
}
