{
  "village_code": "273000070373250000",
  "village_name": "सुळेवाडी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3763,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:48:18Z",
  "surveys": [
    "201"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026लिहुन देणार:- 1) राहुल बाळु मोहिते 2) अंजना भगवान सागर\nगट नं.201 क्षेत्र 1 हे 22 आर व पो. ख. 0 हे 50 आर आकार 0 65 पैसे यापैकी मधली आमचे हिस्स्याची संपुण जमीन 0 हे 26 आर व पो. ख. 0 हे 12 आर आकार 0 14 पैसे व सदर गट नं.201 या गटातुन दक्षिण बाजुने पूर्व पश्चिम चालीचा 12 फुट रुंदीचा समाईक रस्ता वहीवाटीचे हक्कासह. व यातील लिहून देणार नं.2\nयांचे हिस्स्यातील नवीन बोअर\nलिहुन घेणार:- खंडू लक्ष्मन फुले यांना दुय्यम निबंध‍क माळशिरस यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 3598 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 600000 घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संकेत गणपत खाडे"
}
