{
  "village_code": "273000070373250000",
  "village_name": "सुळेवाडी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3767,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:48:18Z",
  "surveys": [
    "340",
    "611/2",
    "667/1",
    "669",
    "673",
    "677/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रहनो/एसआर/428/2026\nआदेश दिनांक : 12/10/2026\nतहसिलदार सो माळशिरस यांचेकडील आदेश क्रमांक क्रहनो/एसआर/428/2026 दिनांक-12/10/2026 अन्वये मौजे सुळेवाडी येथील खातेदार गणेश आण्णा माने यांचे मौजे सुळेवाडी येथील जमीन गट नं. 340, 669, 673, 677/3, 667/1, 611/2 चे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे वाटप करण्यात आले त्याचा तपशील खालील प्रमाणे असे.\nअ.नं - नाव - गट नं - क्षेत्र हे.आर. - पोख हे आर -आकार -दिशा\n1) गणेश आण्णा माने - 340 - 0.10 - 0.00 - 0.10 - संपुर्ण\n2) गणेश आण्णा माने - 669 - 0.33 - 0.00 - 0.32 - संपुर्ण\n3) गणेश आण्णा माने - 673 - 0.22.50 - 0.03 - 0.27 - संपुर्ण\n4) गणेश आण्णा माने - 677/3 - 0.17 - 0.01 - 0.20 - संपुर्ण\n5) गणेश आण्णा माने - 667/1 - 1.37.34 - 0.17.33 - 0.90 - संपुर्ण\n6) गणेश आण्णा माने - 611/2 - 1.37 - 0.54 - 1.00 - मिताबाई आण्णा माने शोभा भाऊसाहेब कारंडे सुमन महादेव महारनवर विमल आबा विरकर यांचा अविभक्त संपुर्ण हिस्सा\nवरील प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे वाटप केले असे.(आदेशावरुन नोंद )",
  "talathi": "संकेत गणपत खाडे"
}
