{
  "village_code": "273000070373260000",
  "village_name": "पिलीव",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 14433,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:18:44Z",
  "surveys": [
    "797/2/प/15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026\nविशेष वसुली व विक्री अधिकारी ज्ञानदीप को-ऑपरेटीव क्रेडीट सोसायटी लि. मुंबई यांचेकडील जा.क्र.ज्ञानदीप/लवादी/271/2026-27 नुसार हरीभाऊ आप्पा ठवरे यांचे गट नंबर/ सर्वे नंबर 797/2/प/15 वर स्थावर मालमत्ता जप्ती आदेश अन्वये रक्कम रुपये 325020/- इतक्या रकमेच्या जप्ती बोजाची नोंद करण्यात येते. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संकेत गणपत खाडे"
}
