{
  "village_code": "273000070373260000",
  "village_name": "पिलीव",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 14438,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:18:44Z",
  "surveys": [
    "393/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आयडीएफसी फर्स्ट बँक लिमीटेड शाखा अकलूज\nगहाणखत लिहुन देणार : प्रतिक उदयचंद्र खरात रा. पिलीव यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5761-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2839000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 393/1 क्षेत्र 4.7300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रतिक उदयचंद्र खरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2839000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संकेत गणपत खाडे"
}
