{
  "village_code": "273000070373260000",
  "village_name": "पिलीव",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 14439,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:18:44Z",
  "surveys": [
    "519/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nगट विकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस कृषी विभाग यांचेकडील जाक्र/पंसमा/कृषी/174/2026 दिनांक 13/08/2026 अन्वये मौजे पिलीव येथील जमीन गट नंबर 519/1/अ मधील खातेदार चंद्रमणी तानाजी वाघमारे यांना कृषी विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सन 2025-26 अंतर्गत नवीन विहीर या घटकाचा लाभ देणेत आलेला आहे. सातबारा सदरी इतर अधिकारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सन 2025-26 अंतर्गत नवीन विहीर चंद्रमणी तानाजी वाघमारे यांचे हिश्यात अशी नोंद घेण्यात येते. अर्ज व पंचायत समिती माळशिरस यांचेकडील पत्र नुसार वरील प्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संकेत गणपत खाडे"
}
