{
  "village_code": "273000070373280000",
  "village_name": "तांदुळवाडी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 14626,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:07:38Z",
  "surveys": [
    "702/2",
    "708"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : एल के पी मल्टीस्टेट को-ऑप्रेटीव क्रेडिट सोसायटी लि.सोलापूर शाखा वेळापूर.\nलिहून घेणार : समाधान संदिप सुर्वे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 702/2 तपशिल : प्रमाणे समाधान संदिप सुर्वे यानी एल के पी मल्टीस्टेट को-ऑप-क्रेडिट सोसायटी लि, शाखा वेळापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 14026\nसर्व्हे क्रमांक : 708 तपशिल : प्रमाणे समाधान संदिप सुर्वे यानी एल के पी मल्टीस्टेट को-ऑप-क्रेडिट सोसायटी लि, शाखा वेळापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 14026\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एल के पी मल्टीस्टेट को-ऑप्रेटीव क्रेडिट सोसायटी लि.सोलापूर शाखा वेळापूर यांचेकडील पत्र/ दाखला जा/क्रं/LKPVELAPUR/18/2026 दिनांक- 01/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शमुवेल बलभिम काळे"
}
