{
  "village_code": "273000070373280000",
  "village_name": "तांदुळवाडी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 14630,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:07:38Z",
  "surveys": [
    "912/2/अ/2/अ",
    "912/ब/4/1/2",
    "913"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमाळशिरस येथील मे. सिविल जज्ज सी.डी.साहेब यांचेकडील रे.मु.नंबर 425/2026 दिनांक- 06/08/2026 आणि मा.तहसिलदार माळशिरस यांचेकडील पत्र क्रमांक.हक्कनोंदणी/कोर्ट हुकूमनामा/एसआर/491/2026 दिनांक- 09/28/2026 नुसार मौजे तांदुळवाडी येथील ग नं 912/2/अ/2/अ/, 912/ब/4/1/2 व 913 चे वाटप तपशील खालीलप्रमाणे:\n1) ग नं 912/2/अ/2/अ/ खातेदार नाव - हणमंत धोंडी बाबर वाटप क्षेत्र- 0.25हे आर पोटख - 0.15 हे आर\n2) ग नं 912/2/अ/2/अ/ खातेदार नाव - ज्ञानेश्वर हणमंत बाबर वाटप क्षेत्र- 0.22हे आर पोटख - 0.13 हे आर\n3) ग नं 912/2/अ/2/अ/ खातेदार नाव - सुनिल हणमंत बाबर वाटप क्षेत्र- 0.46हे आर पोटख - 0.29 हे आर\n4)ग नं 912/ब/4/1/2 खातेदार नाव - सुनिल हणमंत बाबर वाटप क्षेत्र- 0.18 हे आर\n5)ग नं 913 खातेदार नाव - ज्ञानेश्वर हणमंत बाबर वाटप क्षेत्र- 0.21 हे आर\nतसेच पार्वती हणमंत बाबर, कमल हणमंत बाबर आणि स्वाति अशोक गायकवाड यांनी सदर गटामधील आपला हिस्सा कायमस्वरूपी स्वखुशीने सोडून दिला आहे.\nवरीलप्रमाणे कोर्ट वाटप केले आहे. नोंद कोर्ट हुकूमनामा प्रमाणे.",
  "talathi": "शमुवेल बलभिम काळे"
}
