{
  "village_code": "273000070373290000",
  "village_name": "फळवणी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6240,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T11:42:11Z",
  "surveys": [
    "147/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026\nनोंदीचा प्रकार - राजपत्राने नावात बदल करणे\nमा तहसिलदार माळशिरस यांचेकडील आदेश क्रमांक क्र./ह.नो/राजपत्र नाव बदल/एसआर/65/2025 दि 16/5/2025 ने मौजे फळवणी येथील जमीन गट न 147/1 मधील कब्जेदार सदरी दाखल श्रीमती राणू बाबासाहेब राजगुडे हे नाव कमी करून राजपत्रात नमूद केलेले श्री राणी बाबासाहेब राजगुडे हे नाव दाखल केले .(आदेशावरून नोंद)",
  "talathi": "सुशिलकुमार सुंदरराव तपसे"
}
