{
  "village_code": "273000070373300000",
  "village_name": "काळमवाडी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2967,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-07-17",
  "objection_until": "2026-08-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:54:38Z",
  "surveys": [
    "45/3/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/07/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/07/2026\nलिहुन देणार:-\nउदय नरहरी अवताडे रा. काळमवाडी(खाता क्रमांक64) यांचे गट/सर्व्हे क्रमांक45/3/ब, मालकी व कब्जे वहिवाटीचे क्षेत्र 1.8200 हे.आर.चौ.मी पैकी उत्तरेचे पूर्व पश्चिम चालीचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसोमनाथ हरिदास जाधव , (खाता क्रमांक :-1899)गट/सर्व्हे क्रमांक 45/3/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना याच गटातील स्वतंत्र चालू पाण्याचे विहिरीत व विहीरपड क्षेत्र 0.05 हे.आर मध्ये हिहून देणार यांचा संपूर्ण हिस्सा आहे त्यापैकी ½ हिस्सा विहिरीत व विहीरपड क्षेत्र 0.0250 हे.आर या खरेदीखताने खरेदी दिले आहे. सदर विहिरीवर जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे हक्कासह खरेदी दिली तसेच सदर गट न. 45/3/ब च्या पश्चिम बाजूने जाणेयेणेसाठी दक्षिण-उत्तर चालीचा उत्तरेकडील कुसमोड-काळमवाडी शिव रस्त्यापर्यंत जाणेयेणेसाठी 12 फुट रुंदीचा रस्ता वहीवाटीचे हक्कासह दुय्यम निंबधक अकलुज जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3849 दिनांक 14/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1560000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सुशिलकुमार सुंदरराव तपसे"
}
