{
  "village_code": "273000070373300000",
  "village_name": "काळमवाडी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3003,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:54:38Z",
  "surveys": [
    "179"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लि. शाखा संग्रामनगर अकलूज\nगहाणखत लिहुन देणार : सचिन दत्तात्रय आवताडे ,संजिवनी सचिन आवताडे रा. काळमवाडी यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5666-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 992908.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 179 क्षेत्र 2.7600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन दत्तात्रय आवताडे ,संजिवनी सचिन आवताडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 992908.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुशिलकुमार सुंदरराव तपसे"
}
