{
  "village_code": "273000070373310000",
  "village_name": "बचेरी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5112,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:22:23Z",
  "surveys": [
    "123",
    "128"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:- लक्ष्मण शंकर थिटे (खाता क्रमांक :- 5940)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 123 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यापैकी पूर्वेची दक्षिण- उत्तर चालीची माझे हिश्याची संपूर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 0.4600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे व पाटपाण्याचे हक्कासह.\nलिहुन घेणार:- ईश्वर बुधाजी हुबाले (खाता क्रमांक :-6006)\nलिहुन देणार:- लक्ष्मण शंकर थिटे (खाता क्रमांक :- 5940)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 128 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यापैकी दक्षिणेची पूर्व-पश्चिम चालीची माझे हिश्याची संपूर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 0.2400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटात सामाईक विहीर व इले.मोटार व पाईपलाईन यात असणारा लक्ष्मण शंकर थिटे यांचा 8 आणे हिस्सा ईश्वर बुधाजी हुबाले यांना खरेदी दिला.. जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे व पाटपाण्याचे हक्कासह.\nलिहुन घेणार:- ईश्वर बुधाजी हुबाले (खाता क्रमांक :- 6006) यांना दुय्यम निबंध‍क माळशिरस यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 3507 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 1025000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "दिलीप तुकाराम नाईकनवरे"
}
