{
  "village_code": "273000070373310000",
  "village_name": "बचेरी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5125,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:55:48Z",
  "surveys": [
    "173/1/क/1/ब",
    "173/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : आय.डी.एफ.सी.फस्ट बँक शाखा अकलुज\nगहाणखत लिहुन देणार : रोहन भीमराव मदने रा. बचेरी यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3713-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3114000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 173/1/क/1/ब, 173/3 क्षेत्र 0.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोहन भीमराव मदने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3114000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिलीप तुकाराम नाईकनवरे"
}
