{
  "village_code": "273000070373320000",
  "village_name": "शिंगोर्णी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4615,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:45:24Z",
  "surveys": [
    "377"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आयसीआयसीआय बँक लिमीटेड शाखा दिघंची\nगहाणखत लिहुन देणार : औदुंबर बबन काळेल रा. शिंगोर्णी यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5674-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 377 क्षेत्र 3.7116 वर बोजा दाखल करणेबाबत श्री औदुंबर बबन काळेल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेश मारुती रणखांब"
}
