{
  "village_code": "273000070373320000",
  "village_name": "शिंगोर्णी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4617,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:45:24Z",
  "surveys": [
    "414/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : तहसिल कार्यालय माळशिरस क्र.ह.नों/एसआर/421/2026 दिनांक 08/10/2026\nआदेश दिनांक : 08/10/2026\nमा.तहसिलदार, तहसिल कार्यालय माळशिरस यांचे म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये आदेश क्रमांक क्र.ह.नों/एसआर/421/2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे मौजे शिंगोर्णी येथील जमिनीचे खालीलप्रमाणे वाटप करण्यात आले.\nअ.क्र गट नं. नाव क्षेत्र पो.ख दिशा\n1) 414/4 अतुल अरुण गोडसे\nशोभा अरुण गोडसे 0.50 हे.आर पूर्व-पश्चिम\n2) 414/4 राहुल अरुण गोडसे 0.40 हे.आर 0.70 हे.आर दक्षिण-उत्तर\n3) 414/4 चारुशिला राहुल गोडसे 0.40 हे.आर पश्चिम-दक्षिण\nआदेशानुसार नोंद घेण्यात आलेली आहे.",
  "talathi": "महेश मारुती रणखांब"
}
