{
  "village_code": "273000070373320000",
  "village_name": "शिंगोर्णी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4620,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T18:12:42Z",
  "surveys": [
    "253",
    "262"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : शिंगोर्णी विकास सोसायटी\nशिंगोर्णी लिहून घेणार : पोपट दामु जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 253 तपशिल : 200/-15/06/61 तुकडा (1) + 1,00,000/- 23/7/09 - 1 सर्व्हे क्रमांक : 262 तपशिल : 1,00,000/-23/7/09 - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शिंगोर्णी विकास सोसायटी , शिंगोर्णी यांचेकडील पत्र/ दाखला दि.30/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (टीप:- सदर फेरफार मध्ये गट क्रमांक 253 चे इतर अधिकार सदरी सोसायटी - शिंगोर्णी विकास सोसायटी , शिंगोर्णी यांचा बोजा नोंद व जुने हस्तलिखित ७/१२ वरील तुकडा हि नोंद एकाच ओळीमध्ये असल्याने बोजा नोंद कमी करतेवेळी ७/१२ वरील इतर अधिकार सदरील तुकडा हा शब्द कमी होत असल्याने या फेरफार मध्ये तुकडा शब्द हस्तलिखित नोंदीप्रमाणे कायम ठेवण्यात आलेला आहे.)",
  "talathi": "महेश मारुती रणखांब"
}
