{
  "village_code": "273000080373350000",
  "village_name": "कटफळ",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6498,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:00:31Z",
  "surveys": [
    "922/1",
    "923/2/अ",
    "923/2/ब",
    "923/9",
    "964/1",
    "964/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : गोपालकृष्ण पंचक्रोशी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था गोंदवले खुर्द शाखा पिंपरी तर्फे आबाजी गुलाब राजगे\nगहाणखत लिहुन देणार : अनिल बाळू तरंगे ,अभिजित बाळू तरंगे ,बापू बिरा तरंगे ,बिरा दाजी तरंगे रा. कटफळ यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7257-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 922/1, 923/2/अ, 923/2/ब, 923/9, 964/1, 964/6 क्षेत्र 0.4675 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल बाळू तरंगे ,अभिजित बाळू तरंगे ,बापू बिरा तरंगे ,बिरा दाजी तरंगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोफिया याकुब पठाण"
}
