{
  "village_code": "273000080373380000",
  "village_name": "चिकमहुद",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 13709,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:12:05Z",
  "surveys": [
    "58/2/अ/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:- कृष्णदेव पांडुरंग कोळेकर ,कोमल रोहित पाटणकर ,वंदना तानाजी जाधव ,शितल तानाजी जाधव\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:- 1. कृष्णदेव पांडुरंग कोळेकर 2. वंदना तानाजी जाधव 3. शितल तानाजी जाधव 4. कोमल रोहित पाटणकर\nयांना दुय्यम निंबधक सांगोला जिल्हा सोलापूर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 6865 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन गट क्र.58/2/अ/2 क्षेत्र 0 हे 40 आर, आकार 0 रु 50 पैसे संपुर्ण गटाचे खालीलप्रमाणे वाटणीपत्र केले असे.\n1. कृष्णदेव पांडुरंग कोळेकर गट क्र.58/2/अ/2 पै क्षेत्र 0 हे 10 आर, दिशा - पश्चिम दक्षिण कोपऱ्यातील.\n2. वंदना तानाजी जाधव गट क्र.58/2/अ/2 पै क्षेत्र 0 हे 10 आर, दिशा - पश्चिम उत्तर कोपऱ्यातील.\n3. शितल तानाजी जाधव गट क्र.58/2/अ/2 पै क्षेत्र 0 हे 10 आर, दिशा - पूर्व दक्षिण कोपऱ्यातील.\n4. कोमल रोहित पाटणकर गट क्र.58/2/अ/2 पै क्षेत्र 0 हे 10 आर, दिशा - पूर्व उत्तर कोपऱ्यातील.\nवरील प्रमाणे वाटून आलेल्या क्षेत्रात चालू वहिवाटीच्या रस्त्याने जाणेयेणेच्या हक्कासह वाटणीपत्र केले असे.\n(अर्ज व सुची क्र.2 वरुन नोंद)",
  "talathi": "कोळी बाळु दत्तु"
}
