{
  "village_code": "273000080373410000",
  "village_name": "महुद बुा.",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 19679,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T18:41:34Z",
  "surveys": [
    "1280/2",
    "1282/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मुक्ताई अर्बन को.ऑप. क्रेडीट सोसायटी लि. शिवणे\nगहाणखत लिहुन देणार : दिव्या सचिन पडळकर ,सचिन बाबा पडळकर रा. महुद बुा. यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7305-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1280/2, 1282/1 क्षेत्र 0.0525 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिव्या सचिन पडळकर ,सचिन बाबा पडळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कैलास बुधसिंग गुसिंगे"
}
