{
  "village_code": "273000080373410000",
  "village_name": "महुद बुा.",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 19687,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T18:41:34Z",
  "surveys": [
    "979/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : धनश्री मल्टी स्टेट को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि. मंगळवेढा शाखा.महूद बु\nगहाणखत लिहुन देणार : गणेश वसंत लवटे रा. महुद बुा. यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7496-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 979/1 क्षेत्र 0.0807 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश वसंत लवटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कैलास बुधसिंग गुसिंगे"
}
