{
  "village_code": "273000080373410000",
  "village_name": "महुद बुा.",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 19702,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T18:41:34Z",
  "surveys": [
    "526/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : जयवंतराव पाटील ग्रा बि सह पतसंस्था महुद\nलिहुन देणार : दत्तात्रय निवृत्ती लवटे रा. महुद बुा. गट नंबर/ सर्वे नंबर 526/1 यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय निवृत्ती लवटे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 27/2026 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कैलास बुधसिंग गुसिंगे"
}
