{
  "village_code": "273000080373410000",
  "village_name": "महुद बुा.",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 19705,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T18:41:34Z",
  "surveys": [
    "1420/1/अ",
    "1481/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nसांगोला येथील मा. सिव्हिल जज्ज ज्युनिअर डिव्हिजन यांचेकडील रे. मु. नं.- 503 / 2025 चा तडजोड हुकूमनामा अन्वये –\nवादी - 1) सुरेश दत्तू लुबाळ\nप्रतिवादी - 1) दत्तू महादेव लुबाळ व इतर\nयांच्यात झालेला मौजे – महुद बुा. येथील कोर्ट तडजोड हुकूमनामा खालील प्रमाणे.\n1) सुरेश दत्तू लुबाळ गट नंबर – 1420/1/अ पै. क्षेत्र – 0.30 हे.आर पो.ख- 0.00 हे.आर आकार 0.75 रु.पैसे दिशा- दक्षिण-उत्तर चालीचे पश्चिम बाजूचे\n2) बिरा दत्तू लुबाळ गट नंबर – 1420/1/अ पै. क्षेत्र – 0.30 हे.आर पो.ख- 0.00 हे.आर आकार 0.75 रु.पैसे दिशा- दक्षिण-उत्तर चालीचे पूर्व बाजूचे\n3) बिरा दत्तू लुबाळ गट नंबर – 1481/1 पै. क्षेत्र – 0.37.50 हे.आर पो.ख- 0.03.50 हे.आर आकार 0.18 रु.पैसे दिशा- दक्षिण-उत्तर चालीचे पूर्व बाजूचे\n4) सुरेश दत्तू लुबाळ , बिरा दत्तू लुबाळ गट नंबर – 1481/1 पै. क्षेत्र – 0.08 हे.आर पो.ख- 0.00 हे.आर आकार 0.04 रु.पैसे\n5) सुरेश दत्तू लुबाळ , बिरा दत्तू लुबाळ गट नंबर – 1481/1 पै. क्षेत्र – 0.09 हे.आर पो.ख- 0.00 हे.आर आकार 0.05 रु.पैसे\n6) सुरेश दत्तू लुबाळ गट नंबर – 1481/1 पै. क्षेत्र – 0.38.50 हे.आर पो.ख- 0.03.50 हे.आर आकार 0.20 रु.पैसे दिशा- दक्षिण-उत्तर चालीचे पश्चिम बाजूचे\n7) सुरेश दत्तू लुबाळ , बिरा दत्तू लुबाळ गट नंबर – 1481/1 पै. क्षेत्र – 0.03 हे.आर पो.ख- 0.00 हे.आर आकार 0.01 रु.पैसे ( विहीरीसाठी)\n( सांगोला येथील मा. सिव्हिल जज्ज ज्युनिअर डिव्हिजन यांचेकडील रे. मु. नं.- 503 / 2025 चा तडजोड हुकूमनामा अन्वये नोंद घेतली असे. )",
  "talathi": "कैलास बुधसिंग गुसिंगे"
}
