{
  "village_code": "273000080373510000",
  "village_name": "गायगव्हाण",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2522,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:07:59Z",
  "surveys": [
    "16"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\n1) लिहुन देणार:- अशोक तुकाराम टकले रा. गायगव्हाण(खाता क्रमांक11)\n2) मान्यता देणार - शहाबाई अशोक टकले\n3) मान्यता देणार - समाधान अशोक टकले\nयांचे गट क्रमांक16, क्षेत्र 0.65 हे.आर.पो.ख 0.17 रु पै आकार 0.85 रु पै सदर गट नंबर मधील लिहुन घेणार नंबर एक दत्तात्रय शिवाजी टकले यांना पुर्व बाजूचे दक्षिण - उत्तर चालीचे क्षेत्र क्षेत्र 0.3250 हे.आर. पोटखराब क्षेत्र 0.0850 हे.आर. इतकी शेतजमीन व लिहुन घेणार नंबर दोन अमृता रमेश टकले यांना पश्चिम बाजूचे दक्षिण - उत्तर चालीचे क्षेत्र क्षेत्र 0.3250 हे.आर. पोटखराब क्षेत्र 0.0850 हे.आर. इतकी शेतजमीन तुम्हास आज रोजी खरेदी दिली . हे त्यांनी\nअशोक तुकाराम टकले रा. गायगव्हाण(खाता क्रमांक11) गट/सर्व्हे क्रमांक16, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0850 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nदत्तात्रय शिवाजी टकले , (खाता क्रमांक :-1084) गट क्रमांक 16 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3250 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0850 हे.आर.\nअमृता रमेश टकले , (खाता क्रमांक :-1422) गट क्रमांक 16 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3250 हे.आर.आणि पोटखराब क्षेत्र 0.0850 हे.आर.\nयांना दुय्यम निंबधक सांगोला जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7223 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 805000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सोमनाथ भिकु माने"
}
