{
  "village_code": "273000080373510000",
  "village_name": "गायगव्हाण",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2526,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:07:59Z",
  "surveys": [
    "186"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : एल के पी मल्टीस्टेट को ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लि सोलापूर शाखा महुद ,\nलिहून देणार : राजेंद्र बब्रुवान साळुंखे रा. गायगव्हाण\nयांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 186 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एल के पी मल्टीस्टेट को ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लि सोलापूर शाखा महुद यांचेकडील पत्र क्रमांक 268/26 दि 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोमनाथ भिकु माने"
}
