{
  "village_code": "273000080373520000",
  "village_name": "खिलारवाडी",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2155,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:07:11Z",
  "surveys": [
    "25/1",
    "25/2",
    "25/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहुन देणार : आय सी आय सी आय बँक लि शाखा पंढरपूर\nलिहुन घेणार : अशोक रामकृष्ण भादुले\nयांनी सर्व्हे क्रमांक 25/1 वर फेरफार क्रमांक 1495 ने घेतलेला बोजा दिनांक 29/08/2019 रोजी आय सी आय सी आय बँक लि शाखा पंढरपूर चा संजय रामकृष्ण भादुले यांच्या नावे र.रु.537400/- कर्ज.\nसर्व्हे क्रमांक 25/2 वर फेरफार क्रमांक 1496 ने घेतलेला बोजा दिनांक 29/08/2019 रोजी आय सी आय सी आय बँक लि शाखा पंढरपूर चा राजकुमार रामकृष्ण भादुले यांच्या नावे र.रु.537400/- कर्ज.\nसर्व्हे क्रमांक 25/4 वर फेरफार क्रमांक 1497 ने घेतलेला बोजा दिनांक 29/08/2019 रोजी आय सी आय सी आय बँक लि पंढरपूर चा अशोक रामकृष्ण भादुले यांच्या नावे र.रु.537400/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि 22/9/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोमनाथ भिकु माने"
}
