{
  "village_code": "273000080373550000",
  "village_name": "हलदहिवडी",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5122,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-08-14",
  "objection_until": "2026-08-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:54:06Z",
  "surveys": [
    "82/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/08/2026\nविशेष वसुली अधिकारी कृषिसेवा अर्बन को.ऑप बँक लि कोळे यांचेकडील क्र.कृअबँ/जप्ती वसूली /३६/२०२६ दिनांक १३/०८/२०२६ ( महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६० चा नियम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये प्रमाणे सदर संस्थेचे / बँकेचे कर्जदार / जामीनदार यांचे हिश्येवर इतर हक्कात रोजी बँक/संस्थेचे नांव/ कृषिसेवा अर्बन को.ऑप बँक लि कोळे यांचा र.रु.१,०६,२४६/- चा जप्ती बोजा दाखल करणेत आला.\n1) शिवाजी सुखदेव ऐवळे गट नंबर-८२/२ क्षेत्र – ०.६६ हे.आर\nवरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विष्णू रघुनाथ व्यवहारे"
}
