{
  "village_code": "273000080373550000",
  "village_name": "हलदहिवडी",
  "taluka_name": "सांगोले",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5146,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:54:06Z",
  "surveys": [
    "557/1/ब",
    "557/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहुन घेणार : हलदहिवडी वि.का.सेवा सह सोसा लि हलदहिवडी\nलिहुन देणार : बळीराम नामदेव हांडे रा. हलदहिवडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 557/1/ब, 557/2/ब क्षेत्र 1.12 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विष्णू रघुनाथ व्यवहारे"
}
